तुम्हाला वाटतं तुमचं आयुष्य गोंधळलेलं आहे पण सत्य हे आहे, सगळ्यांचंच आहे
3
जो स्मितहास्य करून फिरतो, तोसुद्धा आतून दररोज स्वतःशी लढतो
जो बाहेरून शांत दिसतो, तोच आतून जास्त तुटलेला असतो
जो यशस्वी वाटतो, तोसुद्धा रात्री दोन वाजता भविष्याची काळजी करत पडलेला असतो.
5 जो नात्यात खूश दिसतो, त्याने कितीतरी वेळा स्वतःला गप्प केल ं असतं फक्त शांतीसाठी
6 जो बिझनेसमन की मोठा त्या रोज झोपत नाही कारण रिस्कचं ओझं प्रचंड असतं.
जो नोकरीत आहे, त्याला वाटतं बिझनेसवाले मोकळे आहेत, आण ि बिझनेसवाल्यांना वाटतं नोकरीवाले सुखी आहेत
• जो श्रीमंत आहे, त्याला शांती नाही, आण ि जो गरीब आहे, त्याला संधी नाही दोघंही कुठेतरी अडकलेले आहेत
9
कोणाचंही आयुष्य परफेक्ट नाही, प्रत्येकाच्या माग े थकवा, अपयश, आण ि न 2.7K सांगता आलेली भीती लपलेली असते
10 त्यामुळ े घाबरू नका जर आज तुमच ं सगळ ं गुंतलेलं वाटत असेल, तर ते सामान्य आहे. कारण हेच आयुष्याचं खरं स्वरूप आहे कोणीही पूर्ण नाही, सगळ े 36 जुळवून घेतायत
Send a gift
तुम्हाला वाटतं फक्त तुमचंच चाललंय वाईट पण खरं सांगायचं तर, सगळ्या वच Pawan Daba काहीतरी फक्त काही जण हसन लपवताती जण शब्दांत सात आण ि काही जण शांत बसून सहन करतात
शेअर करा…