भाऊबंदकीला बदलवणे श्री रामाला जमले
अर्जुनाला जमले नाही,
शिवरायांना जमले नाही,
पेशव्यांनाही जमले नाही, आपल्यालाही ते जमणार नाही. बदल स्वतःत केला पाहीजे.
धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका. कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा, भाऊबंदकीच्या खांद्यावरच होणार आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत, आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत जगा.
नाती मोठी नसतात तर ती सांभाळनारी माणसं मोठी असतात..