वाघाचं काळीज आपलं एवढ्या लवकर शांत नाही व्हायचं…!
कोणी २१ व्या वर्षी ग्रॅज्युएट झालं, पण १० वर्षांनी चांगली नोकरी मिळाली. कोणी शिक्षण घेतल ं नाही, पण २५ व्या वषी करोडपती झालं. कोणी २५ व्या वर्षी लग्न केलं, पण ५ वर्षांत घटस्फोट घेतला. कोणी ४० व्या वर्षी लग्न केलं, पण आयुष्यभराचं खरं प्रेम मिळालं. कधीच वाटून घेऊ नका की तुम्ही उशिरा आलात किंवा खूप लवकर आहात. तुम्ही जिथ े आहात, जसं आहात, तसंच योग्य आहात. तुमच्या प्रवासाची गती वेगळी असली, तरी ती योग्य आहे.
जगण्याचा आनंद घ्या, प्रत्येकाची वेळ ही येतेच !